त्सुनामीचा हा व्हायरल व्हिडिओ 13 वर्षांपूर्वीचा आहे; जुना व्हिडिओ नव्याने व्हायरल

जपानमध्ये 1 जानेवारी रोजी शक्तिशाली भूकंप आला होता. या पार्श्वभूमीवर त्सुनामीचा एका व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये शहरात पाणी शिरल्याने कार आणि बोटीसह सर्व काही वाहून जाताना दिसते. दावा केला जात आहे की, ती जपानमध्ये नुकतेच आलेल्या भूकंपानंतर आलेली त्सुनामी आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती […]

Continue Reading

उटी कोइंम्‍बतुर महामार्गावरील लॉकडाऊननंतरचे हे छायाचित्र नाही; वाचा सत्य

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन आहे. त्यातच एक महामार्गावर बसलेल्या हरणांचे एक छायाचित्र सध्या समाजमाध्यमात पसरत आहे. हे छायाचित्र उटी कोइंम्बतुर महामार्गावरील असल्याचा दावा या छायाचित्रासोबत करण्यात येत आहे. हे छायाचित्र लॉकडाऊनच्या काळातील उटी कोइंम्बतुर महामार्गावरील आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.  फेसबुकवरील मुळ पोस्ट तथ्य पडताळणी  हे छायाचित्र उटी कोइंम्बतूर […]

Continue Reading