तिरुपती बालाजी मंदिराच्या ट्रस्टीच्या घरातून मिळालेल्या सोन्याचा हा व्हिडिओ नाही; वाचा सत्य
तिरुपती बालाजी देवस्थानाच्या एका विश्वस्ताच्या घरातून 128 किलो सोनं आणि 150 कोटी रुपये रोकड जप्त करण्यात आली, अशा दाव्यासह टेबलवर ठेवलेल्या दागिन्यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सदरील विश्वस्ताच्या घरी आयकर विभागाने धाड टाकली असता एवढी मोठी अवैध संपत्ती सापडली, असे व्हायरल मेसेज म्हटले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून […]
Continue Reading