इम्रान खान यांच्यावर झालेल्या गोळीबारानंतर जुना फोटो व्हायरल; वाचा सत्य
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर तीन नोव्हेंबर रोजी एका रॅलीमध्ये गोळीबार करण्यात आला. यामध्ये इम्रान खान यांच्या उजव्या पायाला दुखापत झाली. या घटनेनंतर सोशल मीडियवार इम्रान खान यांचे जखमी फोटो शेअर करण्यात येऊ लागले. दावा करण्यात येत आहे की, इम्रान यांच्यावरील हल्ल्यानंतरचा हा फोटो आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर […]
Continue Reading