FAKE NEWS: बिर्याणीतून नपुंसकतेच्या गोळ्या देण्याची खोटी पोस्ट व्हायरल; वाचा सत्य
बिर्याणी विक्रेता आणि औषधगोळ्यांचा फोटो शेअर करून दावा केला जात आहे की, कोईम्बतूर शहरातमध्ये एका हॉटेलमध्ये हिंदू ग्राहकांच्या बिर्याणीत नपुंसक बनवणाऱ्या गोळ्या टाकण्याचा प्रकार उघडकीस आला. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे फोटो आमच्या व्हॉट्सअॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, ही फेक न्यूज आहे. काय आहे दावा? व्हायरल पोस्टमध्ये आर. डी. सिंग […]
Continue Reading