डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव मंजुर झाल्याबद्दल नरेंद्र मोदींनी अभिनंदन केले का? वाचा सत्य
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात तेथील हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये महाभियोग प्रस्ताव (impeachment) मंजुर करण्यात आला. सत्तेचा दुरूपयोग केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवून 230 विरूद्ध 197 मतांनी महाभियोग प्रस्ताव मंजुर झाला. त्यामुळे ट्रम्प यांचे पद धोक्यात आले आहे. असे असतानाही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाभियोग प्रस्ताव मंजुर झाल्याबद्दल ट्रम्प यांचे ट्विटरवरून अभिनंदन केले, असा दावा सोशल […]
Continue Reading