EXPLAINER – साबरमती नदीमध्ये खरंच कोविड-19 विषाणू सापडला का?
गुजरातमधील साबरमती नदीमध्ये कोरोना विषाणू आढळला, अशा आशयाच्या बातम्यांनी गेल्या आठवड्यात एकच खळबळ उडवून दिली. अहमदाबाद शहरामध्ये तर अफवा पसरली की, पिण्याच्या पाण्यातूनही कोरोना विषाणू पसरत आहे. आयआयटी गांधीनगर या संस्थेच्या संशोधनाचा हवाला देत या बातम्या देण्यात आल्या आणि त्यावरून सोशल मीडियावर अफवांना पेव फुटले. मराठीमध्येदेखील अनेक माध्यामांनी ही बातमी प्रकाशित केली. (लोकसत्ता, लोकमत, सकाळ) […]
Continue Reading