व्हायरल व्हिडिओमधील पद्मनाभस्वामीची सुवर्ण मूर्ती 3000 वर्षांपूर्वीची नाही; वाचा सत्य
अनंत पद्मनाभस्वामीची हिरेजडीत सुवर्ण मूर्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना दावा केला जात आहे की, ही मूर्ती 7.8 हजार किलो शुद्ध सोने आणि 780 कॅरेट हिऱ्यांनी बनवलेली 7.8 लाख हिरेजडीत 3 हजार वर्षांपूर्वीची आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. […]
Continue Reading