शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी IDBI बँकेच्या व्यवस्थापकास मारल्याचा दावा खोटा; वाचा सत्य
मुंबईत आयडीबीआय बँकेच्या व्यवस्थापकास शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा म्हणून सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. बँक व्यवस्थापकास मारहाण करणारे हे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी मुंबईत आयडीबीआय बँकेच्या व्यवस्थापकास शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा या व्हिडिओचा शोध घेतला. त्यावेळी 13 सप्टेंबर 2020 रोजी […]
Continue Reading