पाणी साचलेल्या विमानतळाचा व्हिडिओ हैदराबादचा नाही; वाचा सत्य
हैदराबाद शहरातील जनजीवन मुसळधार पावसाने मागील काही दिवसांपासून विस्कळीत झाले आहे. एका व्हिडिओद्वारे दावा केला जात आहे की, हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरसुद्धा पावसाचे पाणी साचले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा असत्य आढळला. तो व्हायरल व्हिडिओ मेक्सिको देशातील आहे. काय आहे दावा? पोस्टमधील व्हिडियोत विमानतळावर गुडघ्या इतके पाणी साचल्याचे दिसते. सर्व विमाने पाण्यात […]
Continue Reading