बंगळुरूमध्ये भूकंपामुळे जमीन दुभंगल्याचा हा व्हिडियो नाही. वाचा त्या व्हिडियोचे सत्य
2020 हे संकटाचे वर्ष म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. कोरोनाच्या हाहाकारासोबतच नैसर्गिक संकटांचाही सामना करावा लागत आहे. दिल्ली आणि आसपासच्या परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले तर, छत्तीसगडमध्ये विषारी वायू गळती झाली. आता सोशल मीडियावर रोड खचून वाहनांचे नुकसान झाल्याचा एक व्हिडियो पसरत आहे. या व्हिडियोसोबत दावा केला जात आहे की, बंगळुरूमध्ये भूकंपामुळे जमीन दुभंगली. फॅक्ट […]
Continue Reading