हर्षवर्धन पाटील यांचे बनावट छायाचित्र व्हायरल; वाचा सत्य
माजी पणनमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी माझं चुकलं मी भाजपात गेलो, असा फलक हातात घेतलेले एक छायाचित्र सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचे हे छायाचित्र खरे आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित पोस्ट तथ्य पडताळणी माजी पणनमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी माझं चुकलं मी भाजपात गेलो, […]
Continue Reading