Fact : हे छायाचित्र हरियाणातील एनआरसीच्या समर्थकांच्या आंदोलनाचे नाही
देशभरात कॅब आणि एनआरसीच्या विरोधात आणि समर्थनार्थ आंदोलन सुरु आहे. याबाबतची वेगवेगळी छायाचित्रे सध्या समाजमाध्यमात पसरत आहेत. हरियाणात कॅब आणि एनआरसी समर्थकांनी केलेल्या आंदोलनाचे म्हणून एक छायाचित्र समाजमाध्यमात पसरत आहे. शीतल कर्वे यांनी असेच एक छायाचित्र पोस्ट केले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुकवरील मुळ पोस्ट तथ्य पडताळणी हे छायाचित्र हरियाणात […]
Continue Reading