थुंकल्यावरच अन्न हलाल प्रमाणित होते असा युक्तीवाद न्यायालयाने मान्य केला नाही? वाचा सत्य
सोशल मीडियावर एका ट्विटचा स्क्रीनशॉट शेअर करून दावा केला जात आहे की, अन्नामध्ये थुंकल्यावरच ते हलाल प्रमाणित होते असा युक्तिवाद तमिळनाडुतील न्यायालयाने मान्य केला. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा स्क्रीनशॉट आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल स्क्रीनशॉटसोबत केलेला दावा खोटा आहे. तामिळनाडुतील न्यायालयाने अशा कोणत्याही युक्तीवादाला मान्यता दिलेली नाही. काय […]
Continue Reading