‘आप’चे नेते गोपाल ईटालिया यांचा जेलमधील जुना फोटो चुकीच्या दाव्यासह व्हायरल
नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईविरोधात अपशब्द वापरल्यामुळे आम आदमी पक्षाचे गुजरातचे प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया सध्या चर्चेत आले आहेत. नुकतेच दिल्लीत महिला आयोगाच्या कार्यालयात त्यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले होते. यानंतर त्यांच्या जेलमधील एक फोटो व्हायरल होत आहे. दावा करण्यात येत आहे की, दिल्ली पोलिसांनी इटालिया यांना अटक केल्यानंतरचा हा फोटो आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे फोटो […]
Continue Reading
