गुगल मॅपवरुन LOC काढून टाकण्यात आली आहे का? वाचा सत्य
भारत-पाकिस्तानमधील नियंत्रण रेषा (LOC) न दाखविलेला गुगलवरील नकाशा सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. या नकाशासोबत दावा करण्यात येत आहे की, गुगल मॅपने नियंत्रण रेषा (LOC) पुसली. गुगलने खरोखरच त्यांच्या नकाशावरुन नियंत्रण रेषा पुसली का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक | फेसबुक । अर्काइव्ह तथ्य पडताळणी भारताच्या नकाशातून गुगलने जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषा खरोखरच […]
Continue Reading