पाकिस्तानच्या असफल क्षेपणास्त्र चाचणीचा हा व्हिडिओ आहे का, वाचा सत्य

पाकिस्तानने 23 जानेवारी 2020 रोजी गजनवी या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. त्यानंतर समाजमाध्यमात पाकिस्तानची ही क्षेपणास्त्र चाचणी अयशस्वी झाल्याचा दावा करत एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हे क्षेपणास्त्र 300 किकलोमीटर जाण्याऐवजी अवघ्या 36 किलोमीटरवर जाऊन कोसळले, असा दावाही या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. संजय शिंदे, पंकज सोनवणे आणि दीपक बर्दापूरकर आदींनी हा व्हिडिओ अशा माहितीसह पोस्ट […]

Continue Reading