कणकवलीच्या भालचंद्र महाराजांचे छायाचित्र गजानन महाराजांचा फोटो म्हणून व्हायरल

संतनगरी शेगाव येथे 3 मार्च रोजी गजानन महाराज यांचा 146 वा प्रकट दिन पारंपरिक रित्या उत्साहात साजरा करण्यात आला.  याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये महिला एका व्यक्तीचे पाय पडताना दिसते. दावा केला जात आहे की, हा फोटो गजानन महाराजांचा आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून […]

Continue Reading

या फोटोमध्ये सुभाषचंद्र बोस यांच्यासोबत गजानन महाराज नाहीत; वाचा सत्य

सोशल मीडियावर एक फोटो शेयर करून दावा केला जात आहे की, सुभाषचंद्र बोस आणि शेगावचे गजानन महाराज यांच्या भेटीचा हा फोटो आहे. असा हा दुर्मिळ फोटो अधिकाधिक शेयर करण्याचे आवाहन पोस्टमध्ये करण्यात आले आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.  पडताळणीअंती कळाले की, या फोटोमध्ये सुभाषचंद्र बोस […]

Continue Reading

भालचंद्र महाराजांची छायाचित्रे गजानन महाराजांची म्हणून होत आहेत व्हायरल

श्री संत गजानन महाराजांना माननारे लाखो भक्त महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर आहेत. श्री संत गजानन महाराजांचे म्हणून सध्या काही छायाचित्रे समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होत आहेत. अशीच काही छायाचित्रे Jagdish Khardekar यांनी पोस्ट केली आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुकवरील मूळ पोस्ट  तथ्य पडताळणी  श्रीक्षेत्र शेगांव येथील गजानन महाराजांचे ही छायाचित्रे आहेत का? हे […]

Continue Reading

या फोटोमध्ये सुभाषचंद्र बोस यांच्यासोबत गजानन महाराज नाहीत. ते पुरीचे शंकराचार्य आहेत

सोशल मीडियावर एक कृष्णधवल फोटो शेयर करून दावा केला जात आहे की, हा फोटो सुभाषचंद्र बोस आणि शेगावचे गजानन महाराज यांच्या भेटीचा आहे. असा हा दुर्मिळ फोटो अधिकाधिक शेयर करण्याचे आवाहन पोस्टमध्ये करण्यात आले आहे. या फोटोला अनेकांनी खरी मानून शेयर केले असले तरी, काहींनी फोटोच्या सत्यतेविषयी शंका उपस्थित केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने मग या […]

Continue Reading