हैदराबादला शुक्रवारच्या नमाजसाठी संचारबंदीचे उल्लंघन करण्यात आले का? वाचा सत्य
देशभरात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदी लागू असतानाही हैदराबादमध्ये चारमिनार परिसरातील मक्का मशीद परिसरात शुक्रवारच्या प्रार्थनेसाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर आले होते. या नागरिकांना देशहिताचे काहीही देणे-घेणे नाही, असे म्हणत समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. सुनील सातपुते यांनीही असा व्हिडिओ पोस्ट केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने हा व्हिडिओ कोरोना विषाणूचा […]
Continue Reading