गुजरात विमान अपघात म्हणून राजस्थानमधील आगीचा व्हिडिओ व्हायरल

गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला आणि 242 प्रवाशांचा पैकी एकच वाचू शकला. याच पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अग्निशमन दलाचे वाहने आग लागलेल्या ठिकाणी जाताना दिसतात. दावा केला जात आहे की, व्हायरल व्हिडिओ अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघाताचा आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर […]

Continue Reading

अग्निकुंडावर झोपणाऱ्या साधूचा व्हिडिओ महाकुंभ मेळ्यातील नाही; वाचा सत्य

एका साधूचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो संन्यासी एका अग्निकुंडावर झोपतो आणि बराच वेळ पडून राहतो. दावा केला जात आहे की, “महाकुंभमधील एका साधूने गंगेत स्नान करण्यापूर्वी अग्निस्नान केले.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ कुंभमेळ्यातील साधूचा […]

Continue Reading

लॉस एंजेलिस शहरातील आगीसंदर्भात AI व्हिडिओ व्हायरल; वाचा सत्य

अमेरिकेतील लॉस एंजेलिस शहरात लागलेल्या भयंकर आगीने हाहाकार माजवलेला आहे. गेल्या अनेक आठवड्यांपासून सुरू असेलली ही आग विझवण्यासाठी तेथील अग्निशामक दल आणि इतर यंत्रणा अहोरात्र कार्यरत आहेत. सोशल मीडियावर या आगीत बेचिराख झालेली घरे आणि बचावकार्याचे अनेक व्हिडिओ शेअर होत आहेत.  अशाच एका व्हायरल व्हिडिओमध्ये अग्निशामक दलातील सदस्य प्राण्यांना वाचवताना दिसतात. दावा केला जात आहे […]

Continue Reading

विरारमधील साईनाथनगर पेट्रोलपंपाला भीषण आग लागली होती का? काय आहे या व्हिडियोचे सत्य

मुंबईतील एका पेट्रोल पंपाला भीषण आग लागल्याचा व्हिडियो सोशल मीडियावर शेयर केला जात आहे. काहींना हा व्हिडियो विरार पूर्व भागातील साईनाथनगर पेट्रोल पंपाचा म्हटला आहे तर, काहींनी नालासोपारा भागातील सेंट्रल पार्क येथील पेट्रोल पंपाचे नाव घेतले आहे. हळहळ व्यक्त करताना एकाने लिहिले की, हा पेट्रोल पंप भरवस्तीत आहे. त्याला लागून अनेक दुकानं आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या […]

Continue Reading