FAKE ALERT: मोतीलाल वोरा यांनी राहुल गांधी यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला नाही

राहुल गांधी यांनी लोकसभा पराभवाची जबाबदारी स्वीकारत काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी आता कोण येणार याची चर्चा सुरू आहे. काँग्रेसमधील अनेक ज्येष्ठ नेते स्पर्धेत असल्याचे सांगण्यात येत आहे. या सर्वांमध्ये मोतीलाल वोरा यांचे नाव आघाडीवर आहे. अनेकांनी तर त्यांची निवड झाल्याचे जाहीरही केले आहे. परंतु, अद्याप त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा झालेली नाही. […]

Continue Reading