भाजपचे खासदार डॉ. हर्षवर्धन यांना जनतेने चोप दिल्याचा हा व्हिडिओ आहे का? वाचा सत्य

भाजपचे खासदार आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यावर संतप्त शेतकऱ्यांनी हल्ला करीत चोप दिला, अशा दाव्यासह एक व्हिडिओ शेयर होत आहे. कृषीविषयक नवीन विधेयकांविरुद्ध शेतकऱ्यांचा हा रोष असल्याचे म्हटले जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा आढळला. हा व्हिडिओ 2016 साली पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमधील मारहाणीचा आहे. काय आहे दावा? सुमारे […]

Continue Reading