जीआरटी ज्वेलर्सच्या मुलीच्या साखरपुड्यात जेवणासाठी सोन्याचे ताट आणि पाहुण्यांना मोत्याची माळ?

भारतात लग्नासमारंभावर भरमसाठ खर्च केला जातो. परंतु, साखरपुड्यातही आता खर्चाच्या बाबतीत मागेपुढे पाहिले जात नसल्याचे दिसते. साखरपुड्यातील जेवण सोन्याच्या ताटात आणि चांदीच्या चौरंगावर वाढण्यात आल्याचा एक व्हिडियो सध्या खूप फिरत आहे. हा व्ह़िडियो तमिळानाडूमधील प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलामुलींच्या साखरपुड्याचा आहे, असा दावा करण्यात आला आहे. फॅक्ट क्रेसेंडो या दाव्याचे सत्य जाणून घेतले. काय आहे पोस्टमध्ये? पोस्टमध्ये […]

Continue Reading