Fact Check : इलेक्ट्रिक बस डिझेलच्या सहाय्याने चार्ज केल्या जात आहेत का?
पुण्यात इलेक्ट्रिक बस डिझेलच्या सहाय्याने चार्ज केल्या जात आहेत, अशी माहिती देत Charudatta Ghatge यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. #पुणे_स्मार्ट_सिटीची_गंम्मत : इलेक्ट्रिक बस डिझेल जनरेटरच्या साहाय्याने चार्जिंग करताना असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. इलेक्ट्रिक बस खरोखरच डिझेलच्या सहाय्याने चार्ज केल्या जात आहेत का याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुकवरील मुळ पोस्ट / Archive […]
Continue Reading