बाबासाहेब आंबेडकरांविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी करणाऱ्या अनिल मिश्रांना अटक झाली का ? वाचा सत्य

काही दिवसांपूर्वी वकील अनिल मिश्रा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविरुद्ध वादग्रस्त वक्तव्य केले होते. याच पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये काळा कोट घातलेल्या एका व्यक्तीला पोलिस ओढून घेऊन जाताना दिसतात. दावा केला जात आहे की, “वकील अनिल मिश्रा यांना पोलिसांनी अटक करण्यात आली.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन […]

Continue Reading

भारताला ‘इंडिया’ हे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिले नव्हते; वाचा सत्य

दिल्लीमध्ये नुकत्याच पार पडलेल्या जी-20 शिखर परिषदेत आलेल्या मान्यवर राष्ट्रप्रमुख आणि पंतप्रधाना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पाठवलेल्या आमंत्रणावर ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे देशाचे इंडिया नाव हटवून आता ‘भारत’ या नावाचा वापर केला जाईल, अशी सर्वत्र चर्चा सुरू झाली. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक मेसेजमध्ये व्हायरल होते आहे. ज्यामध्ये ऑक्सफोर्ड डिक्शनरीनुसार […]

Continue Reading