कोलकात्याजवळील जुन्या आगीचा व्हिडिओ दिल्लीचा असल्याचा खोटा दावा
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ १० नोव्हेंबर रोजी स्फोट झाल्याची घटना समोर आली होती. या घटनेत सुमारे १३ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. याच पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर आग लागलेली दिसते आणि काही लोक रेल्वे रुळांवर वस्तू फेकताना दिसतात. हा व्हिडिओ शेअर करताना काही युजर्स असा […]
Continue Reading
