‘दैनिक भास्कर’ने सावरकारांची खिल्ली उडवणारे ट्विट केलेले नाही; वाचा सत्य

दैनिक भास्कर समूहाच्या विविध कार्यालयांवर गेल्या आठवड्यात आयकर विभागाने छापेमारी केली. या कारवाईमागे कर चोरी प्रकरण असल्याचे सांगण्यात आले. या कारवाईवरोधात प्रतिक्रिया म्हणून भास्कर समुहातर्फे ‘मैं स्वतंत्र हूं क्योंकि मैं भास्कर हूं’ अशी मोहिमदेखील राबविण्यात आली.  या पार्श्वभूमीवर दैनिक भास्करच्या नावाने सावरकरांची खिल्ली उडवणारे एक कथित ट्विट व्हायरल होत आहे. त्यामुळे भास्कर समुहाचे मराठी वृत्तपत्र […]

Continue Reading