या आयपीएस अधिकाऱ्याने खरंच मोदी सरकारचा पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला का?

रुपा यादव नावाच्या एका महिला आयपीएस अधिकाऱ्याने मोदी सरकार देत असलेला पुरस्कार नाकारल्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर गाजत आहे. शहीद हेमंत करकरे यांचा अपमान करणाऱ्या खासदाराच्या (प्रज्ञासिंग ठाकूर) पक्षाकडून मी पुरस्कार घेणार नाही, अशी भूमिका रुपा यादव यांनी घेतल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली. फेसबुक । अर्काइव्ह काय आहे पोस्टमध्ये? पोस्टमध्ये […]

Continue Reading