कोरोनामुळे UPSC, MPSC परीक्षा रद्द करण्यात आलेली नाही; वाचा सत्य

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन आहे. त्यातच आता यूपीएससी, एमपीएससीची परीक्षा रद्द करण्यात आल्याचा एक संदेश सध्या समाजमाध्यमात पसरत आहे. ही माहिती एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या एका स्क्रीनशॉटसह पसरत आहे.  युपीएससी, एमपीएससीची परीक्षा खरोखरच रद्द करण्यात आली आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली असता ही अफवा असल्याचे कळाले. फेसबुकवरील मूळ पोस्ट । […]

Continue Reading