सीरियातील हेलिकॉप्टर स्फोटाचा व्हिडिओ बिपिन रावत यांच्या निधनाचा सांगत व्हायरल
भारतीय संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपिन रावत यांचे या महिन्याच्या सुरूवातील हेलिकॉप्टर कोसळून निधन झाले. त्यांच्या हेलिकॉप्टरच्या अपघाताचे व्हिडिओ म्हणून अनेक क्लिप्स व्हायरल झाल्या. अशाच एका क्लिपमध्ये हवेत गटंगळ्या खाणाऱ्या पेटलेल्या हेलिकॉप्टरचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, तो बिपिन रावत यांच्या अपघाताचा आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर […]
Continue Reading