मुलाला क्रूरपणे मारणाऱ्या बापाचा तो व्हिडिओ हैदराबादचा; 2021 मधील घटना नव्याने व्हायरल

सोशल मीडियावर सध्या स्वतःच्या मुलाला बेदम मारहाण करणाऱ्या बापाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये चिमुकल्याला दंडुक्याने अमानुषपणे मारहाण केली जाते. हा व्हिडिओ शेअर करून सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. या नराधम बापावर त्वरीत कडक कारवाई करून पीडित मुलाची सुटका करण्याची मागणी केली जात आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर […]

Continue Reading