वसुंधरा राजेंच्या कार्यक्रमात माजी दलित आमदारासोबत जेवणाच्या ताटावरून जातीभेद करण्यात आला का?

राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजेंच्या दौऱ्यामध्ये एका माजी दलित आमदारासोबत जेवणाच्या ताटावरून जातीभेद करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसोबत वसुंधरा राजे जेवण करीत असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये माजी आमदार डॉ. विश्वनाथ मेघवाल वगळता सर्वांना स्टीलच्या ताटामध्ये जेवण देण्यात आल्याचे दिसते. डॉ. मेघवाल यांच्या समोर मात्र पांढरी प्लेट दिसते. […]

Continue Reading