पगार मागितला म्हणून भाजप आमदाराने नोकराला मारहाण केली का? वाचा या व्हिडिओमागील सत्य
नोकराने पगार मागितला म्हणून उत्तर प्रदेशमधील जौनपुरचे भाजप आमदार विपुल दुबे यांनी नोकराला बेदम मारहाण केली, अशा दाव्यासह एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीला काठीने मारहाण केली जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉट्सअॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून त्याच्या सत्यतेबाबत विचारणा केली. पडताळणीअंती कळाले की, मारहाण करणारा ही व्यक्ती जौनपुरचे भाजप […]
Continue Reading