हा फोटो बिजनौर मदरशातून जप्त करण्यात आलेल्या शस्त्रास्त्रांचा नाही. वाचा सत्य काय आहे.
काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमधील बिजनौर जिल्ह्यातील एका मदरशामध्ये पोलिसांनी छापा मारून अवैध शस्त्रास्त्रांचा साठा जप्त केला होता. या घटनेची देशभरात चर्चा झाली. धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थेच्या इमारतीमध्ये बंदुका कशा व कुठून आल्या हा प्रश्न विचारण्यात येऊ लागला. या घटनेच्या अनुषंगाने सोशल मीडियावर मदरशातून जप्त करण्यात आलेल्या शस्त्रास्त्र साठ्याचा फोटो मोठ्या प्रमाणात शेयर केला जात आहे. […]
Continue Reading