ममता बॅनर्जी यांच्या कोणत्या पायाला दुखापत झाली? डाव्या की उजव्या?
पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ममता बॅनर्जी यांच्या पायाला दुखापत झाली. यानंतर हॉस्पिटलमध्ये पायाला प्लॅस्टर लावल्याचा फोटोही मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आला. परंतु, आता ममता बॅनर्जी व्हीलचेअरवर बसल्याचा फोटो शेअर होत आहे ज्यामध्ये त्यांच्या उजव्या पायाला प्लॅस्टर दिसते. यावरून ममता बॅनर्जी दुखापतीचे नाटक करीत असल्याची शंका घेण्यात येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे फोटो आमच्या […]
Continue Reading