Fact Check : हे खरोखरच तुळशीचे मोठे झाड आहे का?
तुळशीचे झाड एवढे मोठे ? म्हणून Khadpekar Ravindra यांनी आरडी. अमरुते यांची एक पोस्ट शेअर केली आहे. तुळशीचे झाड म्हणून या पोस्टमध्ये एक फोटो वापरण्यात आला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने हे झाड नक्की तुळशीचे मोठे झाड आहे का? याची तथ्य पडताळणी केली आहे. खाली आम्ही मुळ पोस्टचा स्क्रीनशॉट आणि लिंक दिली आहे. फेसबुक / Archive तथ्य […]
Continue Reading