प्रिन्स चार्ल्स यांनी आयुर्वेदिक उपचारांनी कोरोनावर मात केली का? वाचा सत्य
जगभरात कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या 19 लाखाच्यावर गेलेली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे एक लाख 19 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटनच्या राणी एलिजाबेथ यांचे पुत्र आणि वारसदार प्रिन्स चार्ल्स यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यांनी आयुर्वेदिक उपचारांनी कोरोनावर मात केल्याची माहिती सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली […]
Continue Reading