Fact Check : हिमा दासने 5 सुवर्णपदके मिळविल्यावर सचिन तेंडूलकरची मुंबईत भेट घेतली का?
5 गोल्ड मेडल मिळवलेल्या हीमा दासने सचिन ची मुंबई येथे भेट घेतली..आता नाही बोलणार का Nice pic अशी पोस्ट Aarohi Patil यांनी गेले ते दिवस राहिल्या त्या, फक्त आठवणी या पेजवर शेअर केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुक / Archive तथ्य पडताळणी हिमा दासने 5 सुवर्णपदके मिळविल्यावर सचिन तेंडूलकरची भेट […]
Continue Reading