Fact : अंगणवाडी सेविकांवर लाठीमाराची ही घटना महाराष्ट्रातील नव्हे
अंगणवाडी सेविका वर? निर्दयपणे पोलिसांचा लाठीचार्ज? *कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा*. ?⚔या सरकार जाहिर निषेध⚔? अशी माहिती Akash Pawar Patil यांनी पोस्ट केली आहे. अंगणवाडी सेविकांवर पोलिसांनी निर्दयपणे लाठीमार केल्याची ही घटना खरोखरच महाराष्ट्रात घडली आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. मूळ फेसबुक पोस्ट तथ्य पडताळणी अंगणवाडी सेविकांवर लाठीमार करण्याची ही घटना महाराष्ट्रात […]
Continue Reading