नरेंद्र मोदी आणि अण्णा हजारे यांचा RSS शिबिरातील हा फोटो नाही; वाचा सत्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जुना फोटो शेअर करून दावा केला जात आहे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिरात काढलेल्या या फोटोमध्ये नरेंद्र मोदी आणि अण्णा हजार दिसत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा दावा चुकीचा आहे. या फोटोमधील व्यक्ती अण्णा हजारे नाहीत. काय […]
Continue Reading