Fact Check : मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी दहशतवादी हल्ल्याची शक्यता व्यक्त करणारा व्हिडिओ जारी केलेला नाही
मुंबई पोलीस आयुक्ताचे आवाहन प्रत्येक नागरिकाने काळजी पूर्वक ऐकावे, असे सांगणारा एक व्हिडिओ Prashant Dahale यांनी पोस्ट केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुक / Archive तथ्य पडताळणी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी असे काय आवाहन केले आहे का, याचा आम्ही शोध घेतला त्यावेळी आम्हाला असे वृत्त दिसून आले नाही. […]
Continue Reading