फोटोमध्ये दारू पिणारी व्यक्ती मनोज जरांगे पाटील नाहीत; बनावट फोटो व्हायरल

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे दारू पीत असल्याचा एक कथित फोटो व्हायरल होत आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटो बनावट आहे. दुसऱ्याच व्यक्तीच्या फोटोला एडिट करून मनोज जरांगे पाटील यांचा चेहरा लावण्यात आला आहे.  काय आहे दावा ? व्हायरल […]

Continue Reading

मद्यपान हे कोरोनापासून बचावासाठी योग्य प्रतिबंधक उपाय आहे का?

देशभरात आतापर्यंत कोराना व्हायरसचे 30 हून अधिक रुग्ण आढळले आहेत. चीनमध्ये यामुळे हजारो जणांना याची बाधा झाली असून 3280 जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरात 95 हजार 270 रुग्ण आढळले आहेत. कोरोना व्हायरसबद्दल समाजमाध्यमातही वेगवेगळे दावे करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. यातील एक दावा मद्यपान केल्याने कोरोनापासून बचाव होत असल्याचा आणि तो प्रतिबंधात्मक उपाय असल्याचा […]

Continue Reading