हा व्हिडिओ, ही घटना आळंदीतील आहे का?
इंद्रायणी नदीला प्रचंड पूर पंधरा वर्षानंतर आळंदी माऊली मंदिरात पाणी शिरले आहे, असा दावा करत Dattatray Gore यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुक / Archive तथ्य पडताळणी आळंदीत पाऊस पडत आहे का? इंद्रायणी नदीला पूर आला आहे का? याची शोध घेण्याचा आम्ही सर्वप्रथम प्रयत्न केला. […]
Continue Reading