‘सरदार वल्लभभाई पटेल’ विमानतळाला आता अडाणी समूहाचे नाव देण्यात आले का? वाचा सत्य
भारतीय रेल्वे आणि विमानतळांचे खासगीकरण हा वादग्रस्त मुद्दा आहे. अशाच खासगीकरणाच्या एका निर्णयावरून सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. दावा केला जात आहे की, गुजरातमधील अहमदाबादच्या सरदार वल्लाभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव बदलून अडाणी समूहाचे नाव देण्यात आले. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा असत्य आढळला. काय आहे दावा? “अडाणी एअरपोर्ट्स – वेलकम टू अहमदाबाद” अशा एका […]
Continue Reading