इम्रान खान यांची मिमिक्री करणारा हा कलाकार पाकिस्तानी नाही. तो भारतीय आहे. वाचा सत्य
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणाच्या मजेशीर मिमिक्रीचा व्हिडियो सध्या व्हायरल होत आहे. भारतातील कॉमेडियन जसे भारतीय नेत्यांची मिमिक्री करून व्यंग करतात, तसे आता पाकिस्तानातही होऊ लागले असा दावा करीत म्हटले की, व्हिडियोत दिसणारा कलाकार पाकिस्तानातील असून, इम्रान खान यांची कशी बेईज्जती केली ते पाहा. महेश व्हावळ, हेमंत पांचपोर, माधव भिडे, सुधीर मोघे […]
Continue Reading