मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भारतीय संविधानावर अविश्वास दाखवला का ? वाचा सत्य 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभेतील भाषणाची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस म्हणतात की, आमचा भारतीय संविधान आणि लोकशाहीवर विश्वास नाही. दावा केला जात आहे की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय संविधान आणि लोकशाहीवर अविश्वास दाखवला आहे.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती […]

Continue Reading

‘तो’ व्हायरल व्हिडिओ खेड-शिवापूर येथे जप्त केलेल्या नोटांचा नाही; वाचा सत्य

मुंबई-बंगळुरू महामार्गावरील खेड शिवापूर टोलनाका परिसरात एका गाडीतून सुमारे पाच कोटी रुपये जप्त करण्यात आले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली. या पार्श्वभूमीवर ढीगभर नोटांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, खेड शिवापूर भागातून जप्त करण्यात आलेल्या नोटांचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून विरोध पक्षाकडून सत्ताधारी पक्षावर निवडणुकीत […]

Continue Reading

भास्कर जाधव स्वत:ला कुत्रा म्हणाले नाही; खोट्या दाव्यासह एडिटेड व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये उबाठा गटाचे आमदार भास्कर जाधव म्हणतात की, “भास्कर जाधव म्हणजे काय ? त्याला कोणी तरी सांगितल की, दोन बिस्किट देतो जा त्याला चावून ये, तो चावून येणारा कुत्रा म्हणजे भास्कर जाधव.” दावा केला जात आहे की, भास्कर जाधव यांनी स्वत:लाच कुत्रा म्हटले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ […]

Continue Reading

मराठा आरक्षण रद्द झालेले नाही. ती केवळ अफवा आहे. वाचा सत्य

मराठा आरक्षण रद्द झाल्याचे मेसेज सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत. महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या व शिक्षणामध्ये आरक्षण देणारा निर्णय रद्द करण्याचा हायकोर्टाने निर्णय घेतल्याचे या मेसेजमध्ये म्हटले आहे. त्याला पुरावा म्हणून नागपूरच्या भूमि अभिलेख कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याच्या आदेशाची प्रत शेयर केली जात आहे. त्यामुळे ज्यांना आरक्षणाचा लाभ घेऊन नोकरी मिळाली त्यांनाही फटका […]

Continue Reading