आमदार रोहित पवार जामखेड मतदारसंघातून पराभूत झाले नाही; खोटा दावा व्हायरल

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागत आहे. या पार्श्वभूमीवर दावा केला जात आहे की, “राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार जामखेड मतदारसंघातून पराभूत झाले.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा दावा आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल दावा खोटा आहे. आमदार रोहित पवार जामखेड मतदारसंघातून विजयी ठरले. […]

Continue Reading

रोहित पवार यांनी अदानींकडून 500 कोटी घेतल्याचा फेक व्हिडिओ व्हायरल; वाचा सत्य

सोशल मीडियावर एबीपी न्यूज चॅनेलच्या लोगोसह एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी अदानी समुहाकडून 500 कोटी रुपये घेतल्याची बातमी दाखविण्यात आली आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल बातमी खोटी असून एबीपी न्यूजने असा कोणताही व्हिडिओ जारी […]

Continue Reading

‘तो’ व्हायरल व्हिडिओ खेड-शिवापूर येथे जप्त केलेल्या नोटांचा नाही; वाचा सत्य

मुंबई-बंगळुरू महामार्गावरील खेड शिवापूर टोलनाका परिसरात एका गाडीतून सुमारे पाच कोटी रुपये जप्त करण्यात आले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली. या पार्श्वभूमीवर ढीगभर नोटांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, खेड शिवापूर भागातून जप्त करण्यात आलेल्या नोटांचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून विरोध पक्षाकडून सत्ताधारी पक्षावर निवडणुकीत […]

Continue Reading