RBI 5, 10 आणि 100 रुपयांच्या नोटा बंद करणार आहे का? वाचा सत्य
काही दिवसांपासून सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, रिझर्व्ह बँकेतर्फे 5, 10 आणि 100 रुपयांच्या नोटा मार्च ते एप्रिल दरम्यान चलनातून बंद करण्यात येणार आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही पोस्ट आमच्या व्हॉट्सअॅपवर हेल्पलाईनवर (9049053770) शेअर करीत सत्यतेबाबत विचारणा केली. पडताळणीअंती कळाले की, रिझर्व्ह बँकेने हा दावा फेटाळून लावला आहे. काय आहे दावा? सोशल मीडियावर […]
Continue Reading