FACT CHECK: सलमान खानने खरंच रानू मंडल यांना 55 लाखांचे घर गिफ्ट दिले का?

सोशल मीडियामुळे रातोरात स्टार झालेल्या रानू मंडल सध्या चर्चेत आहेत. रेल्वे स्टेशनवर गातानाचा व्हिडियो व्हायरल झाल्यानंतर त्यांनी प्रसिद्ध संगीतकार हिमेश रेशामिया यांच्यासाठी एक गाणं रेकॉर्ड केले, अनेक वाहिन्यांनी त्यांच्या मुलाखती घेतल्या, टीव्ही रिअ‍ॅलिटी शोमध्ये त्यांना बोलवण्यात आले. त्यांचा हा स्वप्नवत प्रवास सर्वांनाच भुरळ घालत आहे. सोशल मीडियावर आता दावा केला जात आहे की, रानू मंडल […]

Continue Reading