Fact : जगातील सर्वाधिक आनंदी लोक फिनलँडमध्ये, भारताचे स्थान 140 वे
जगातील सर्वात आनंदी देशांमध्ये सऊदी अरब नंबर 1, पाकिस्तान नंबर 80, नेपाळ नंबर 99 आणि भारत 122 नंबरवर आहे. भक्तांनो इथे पण आपण मागे राहिलो आता बोला मोदी है तो मुमकिन है, अशी माहिती Political METRO या फेसबुक पेजवर देण्यात पोस्ट करण्यात आली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुक पोस्ट / […]
Continue Reading