लाडली फाउंडेशनच्या नावाने फेक नंबरांचा मेसेज व्हायरल; वाचा सत्य

कुठल्याही गरजू विद्यार्थ्यांला पुस्तके किंवा गरीब घरातील मुलींच्या विवाहसाठी मेसेजमध्ये नमुद केलेल्या 24 नंबरांपैकी कोणत्याही नंबरा वर संपर्क केल्यावर लाडली फाउंडेशन आपली मदत करेल, या दाव्यासह अभिनेता आणि नाम फाउंडेशन सदस्य नाना पाटेकर यांचा नावाने हा मेसेज व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले […]

Continue Reading

एक एप्रिलपासून व्हॉट्सॲपवर गुड मॉर्निग मेसेज शेअर केल्यावर जीएसटी द्यावा लागणार का ? वाचा सत्य 

एका बातमीचे कात्रण व्हायरल होत आहे. त्या बातमीमध्ये दावा केला आहे की, 1 एप्रिलपासून व्हॉटसअॅपवर गुड मॉर्निगचे मेसेज शेअर केल्यावर त्यावर जीएसटी भरावा लागणार आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही बातमी आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.   पडताळणी अंती कळाले की, व्हायरल बातमी 6 वर्षांपूर्वीची आहे. काय आहे दावा ? व्हायरल बातमीमध्ये लिहिले आहे […]

Continue Reading

फेसबुकच्या पोस्टमध्ये @Highlight असे कमेंट कल्यावर अकाउंट हॅक झाले आहे का नाही हे कळते का? वाचा सत्य

फेसबुक कमेंटमध्ये प्रथम @highlight लिहिल्यास तो मजकूर निळा दिसला, तर समजावे की, आयडी सुरक्षित आहे आणि कोणीही सहज हॅक करू शकत नाही, असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून त्याच्या सत्यतेबाबत विचारणा केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल मेसेज भ्रामक दाव्यासह व्हायरल होत आहे. फेसबुकच्या पोस्टमध्ये @Highlight असे […]

Continue Reading

महाराष्ट्रात थंडीमुळे हार्ट अटॅक होण्याची शक्यता; असा फेक मेसेज आरोग्य शासन विभागाच्या नावाने व्हायरल

सध्या महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आरोग्य शासन विभागाने सध्या महाराष्ट्रात जीव घेणे थंडीचे आगमन झाले असून नागरिकांनी घरा बाहेर पडू नये, असा सतर्कतेचा इशारा दिला आहे, असा दावा करणारा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची […]

Continue Reading